एक जानेवारीपासून लाईट बिल येणार नाही शून्य रुपये वीस बिल येणार आहे एक महत्त्वाचे अपडेट जे वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो आता वीज बिल म्हणजे डिजिटल पद्धतीने विज बिल यायचं आणि नाहीतर छापील पद्धतीने आपल्या घरी वीजबिलायच आता विज बिल येणार आणि एक जानेवारीपासून नवीन नेम लागू करण्यात आलेल्या आहेत
आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक घरामध्ये आता डिजिटल मीटर बसणार आहे या डिजिटल मीटर च्या माध्यमातून कोणतेही जे आपल्याला विज बिल येत होतं ते कोणते येणार नाही आता आपल्याला रिचार्ज करावे लागणार 1 जानेवारीपासून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आता ते प्रत्येक घरामध्ये डिजिटल मीटर लागणार आहे.
त्यामुळे आता तुम्हाला फक्त रिचार्ज करावा लागणार आहे तुम्हाला तुमच्या घरी कोणत्या विज बिल किंवा डिजिटल व्हाट्सअप वर येते ते कोणती प्रिंट मिळणार आणि आता तुम्हाला तुमच्या मोबाईल द्वारे रिचार्ज करावे लागणार आहे
Also Read - मोफत शिलाई मशीन मिळणार असा करा अर्ज
digital meter electricity : त्यासाठी आता महावितरण कंपनीने सर्वे सुद्धा करण्यात सुरू करण्यात आलेला आहे या सर्वेनुसार आता प्रत्येक घरात डिजिटल मीटर बसणार आहे यामुळे तुम्ही रिचार्ज करून म्हणजे रिचार्ज संपला होता तुमच्या घरातील लाईट जाईल आणि विचार टाकला तर लाईट सुरु होतील मोबाईल द्वारे सुद्धा रिचार्ज तुम्ही ते करू शकता